एका झाडाने आजोबांना असं वाचवलं | Heavy Rain In Maharashtra | River Water Overflow | Maharashtra

2021-09-13 0

दुथडी भरुन वाहणाऱ्या या नदीत एक ७० वर्षीय आजोबा पडले आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला.. शुक्रवारी हे राजा घाग नावाचे आजोबा नदीवरील पुलावरुन जात होते, पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. विशेष म्हणजे त्या आजोबांना पोहता येत होतं. पण पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की ते पाण्यासोबत वाहू लागले. पाण्याची प्रवाह तीव्र असल्यामुळे ते हतबल झाले. शेवटी वाहत असताना त्यांनी एका मोठ्या झाडाचा आधार मिळाला. आणि बराच ते आजोबा त्या झाडाला घट्ट पकडून राहिले. त्यावेळी तिथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्यांना पाहिलं आणि त्याने तात्काळ गावातीला लोकांना फोन केला.

#lokmat #Maharashtra #HeavyRain #RiverWaterOverflow
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange